दि १८.०९.२०१९ रोजी पाणी तपासणी प्रयोगशाळा, सोळांकुर या प्रयोगशाळेस श्री यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालय, साेळांकूर, ता-राधानगरी येथील बी. एस्सी १ च्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यांना पाणी तपासणी विषयीचे मार्गदर्शन केले गेले. उपस्थित डॉ. एस. व्ही. मधाळे सर, डॉ. एस. पी. दोरूगडे सर, महेश पाटील,निलम पाटील, हितेंद्र वारके, संदीप डो़गळे व बी. एससी. १ चे विद्यार्थी.

0 Comments